आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी मॅचमध्‍ये कार नेणाऱ्या व्यक्तीच्या Ex-Wife ने मागितली माफी, आल्या अशा कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - उत्तरप्रदेश आणि दिल्लीदरम्यान खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान एका व्यक्तीने कार थेट क्रिकेटच्या पिचपर्यंत नेली. गिरीश शर्मा नामक या व्यक्तीच्या एक्स वाईफने या प्रकरणाबाबत सोशल मीडियावरून माफी मागितली आहे. या रणजी सामन्यात झालेल्या घटनेदरम्यान ही घटना घडली तेव्हा इशांत शर्मा आणि गौतम गंभीर मैदानावर उपस्थित होते. इशांतने या शॉकिंग घटनेबाबत माहिती देतांना ट्वीट केले की, गिरीशच्या एक्स वाईफ वर्निका शर्माने याप्रकरणात माफी मागितली आहे.
 
- इशांत शर्माच्या ट्वीटला उत्तर देतांना वर्निका म्हणाली की, माझ्या एक्स पतीच्या वतीने मी माफी मागते. हे पाहून मलाही धक्का बसला आहे.
- या घटनेवर फॅन्सनीसुद्धा तोंडसुख घेतले. एकाने ट्वीट केले की, फक्त क्रिकेटर का मजा घेताहेत. एका युजर्सने ट्वीट केले की, अरविंद केजरीवाल कदाचित ही तुमची तर कार नाही ना?
 
 
पुढील स्लाईडवर वाचा - इशांत शर्माच्या ट्वीटवर आलेल्या प्रतिक्रिया
बातम्या आणखी आहेत...