आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत टेस्ट क्रिकेटचे सर्वात अनलकी बॅट्समन, पाहा अजब रेकॉर्ड्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - बांग्लादेशचा संघ सध्या दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघ पोचेस्ट्रम येथे पहिला टेस्ट सामना खेळत आहेत. याच सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये यजमान टीमचा ओेपनर डीन एल्गर अनलकी ठरला. डबल सेंचुरी लावण्यापासून तो केवळ एका धावाने हुकला आहे. टेस्ट मॅचमध्ये 199 धावांवर बाद झालेला तो पहिला दक्षिण अफ्रिकन खेळाडू ठरला आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात असेच आणखी 9 बॅट्समन आहेत जे चक्क 199 धावांवर बाद झाले आहेत. अशा बॅट्समनमध्ये 2 भारतीय फलंदाजांचा देखील समावेश आहे. डबल सेंचुरी लावण्यापासून 1 धाव दूर असताना बाद झालेल्या क्रिकेटर्सचा आढावा DivyaMarathi.com ने घेतला आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अनलकी ठरलेले बॅट्समन आणि ते 2 भारतीय...
बातम्या आणखी आहेत...