आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरेंद्र सेहवाग निवडणार भारतातील सर्वात सुंदर Miss & Mrs, ही आहे स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - अल्यूर मीडियातर्फे रविवारी मिसेस अँड मिस इंडिया स्पर्धेसाठी फॅशन शो पार पडला. हे ऑडिशन्स 15 शहरात होणार आहेत. ग्रँड फिनाले हा दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग, अभिनेत्री नेहा धूपिया आणि अमर सिंह परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
 
लखनऊमधून आल्या 20 सौंदर्यवती
- रविवारी राजधानी लखनऊमध्ये झालेल्या ऑडिशन्समध्ये 20 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कोणी 2 मुलांची आई, तर कोणी वर्किंग लेडी होत्या. शोची सुरुवात इंट्रोडक्शन आणि टॅलेंट राऊंडने झाली.
- अल्यूर फॅशन टूर इंडियाची हेड आकांशा आनंद आणि देव जिंदलने सांगितले की, हैदराबाद, कानपूर आणि बंगळुरूमध्ये ऑडिशन्स झालेल्या आहेत. निवड झालेल्या स्पर्धकांची 5 दिवय ग्रुमिंग होईल. यामध्ये पर्सनालिटी डेव्हलपमेंट, डाएट, योग आणि एटिकेट शिकविण्यात येईल. एप्रिल महिन्यात ग्रँड फिनाले होईल. यात जिंकणाऱ्या सौंदर्यवतीला वुमन एम्पॉवरमेंटवर आधारित शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळेल. 
 
पुढील स्लाईडवर पाहा - या स्पर्धेतील PHOTOS
बातम्या आणखी आहेत...