आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 8: Preity Zinta At Mohali Stadium Got Marriage Offer From A Fan

प्रीती झिंटाला स्टेडियमवर विवाहाचा प्रस्ताव, स्मित हास्य करून दिला होता नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IPL-9चा ज्‍वर दिवसेंदिवस वाढत आहे. किंग्ज इलेवन पंजाब संघांची को-ऑनर व डिंपल गर्ल प्रीती झिंटा ही नुकतीच विवाहाच्या बंधनात अडकली आहे. प्रीतीने तिचा बालमित्र जीन गुडइनफसोबत संसार थाटला आहे. प्रीतीने सोशल मीडियावर पती जीनसोबतचा फोटोही शेअर केला आहे. प्रीती देखील IPL साठी मायदेशात परतली आहे.

मात्र, तुम्हाला माहीत आहे काय? प्रीतीला IPL-8 च्या मैदानावर विवाहाचा प्रस्ताव आला होता. प्रीतीने स्मित हास्य करून विवाहाचा प्रस्तावास नकार दिला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, 'प्रीती विल यू मॅरी मी?' असे कोण म्हणाले होते प्रीतीला... तिने काय दिले होते उत्तर.... वाचा रोमांचक प्रसंग...