आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Glamarous Host Archana Vijaya Missing This Season

IPL-9 मध्ये दिसत नाहीये ही ग्लॅमरस होस्ट, मॅगझीनसाठी केले होते हॉट फोटोशूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्चना अॅंकरसह टीव्ही प्रेझेंटर व मॉडेल देखील आहे. - Divya Marathi
अर्चना अॅंकरसह टीव्ही प्रेझेंटर व मॉडेल देखील आहे.
क्रिकेटर्स आपल्या शानदार परफॉर्मने IPLला रोमांचक बनवतात तर फीमेल अॅंकर्स या खेळाला अधिक ग्लॅमरस बनवण्याचे काम करतात. क्रिकेट विश्वातील अँकर्सपैकी अर्चना विजया ही सर्वाधिक पॉपूलर आणि ग्लॅमरअस समजली जाते. अर्चना केवळ अॅंकरच नाही तर एक टीव्ही प्रेझेंटर आणि प्रसिद्ध मॉडेलही आहे. या स्पर्धेत अनेक फीमेल अँकर्स दिसत आहेत, मात्र यात अर्चना दिसत नाही.

IPL-4 मध्ये दिसली होती अर्चना...
- आयपीएल-4 मध्ये अर्चना विजया होस्टिंग करताना दिसली होती.
- पहिल्यांदा झळकलेल्या अर्चनाला फॅन्ससोबतच क्रिकेट एक्सपर्ट्सनीही पसंत केले होते.
- अर्चना क्रिकेट होस्टिंग एन्जॉय करते.
- गौरव कपूर, संदीप कोचर यासारख्या मेल होस्टसोबत अर्चनाने क्रिकेट शो एक्स्ट्रा इनिंग देखील होस्ट केले होते.
- IPL-9 च्या सीजनमध्ये मात्र अर्चना मिसिंग आहे.

ड्रीम वेडिंग अॅट थायलंड...
- अर्चनाने दिल्ली बेस्ड बिझनेसमन धीरज पुरी यांच्यासोबत फेब्रुवारी 2015 मध्ये विवाह केला होता.
- धीरज-अर्चनाचे ड्रीम वेडिंग थायलंडमध्ये झाले होते.
- धीरज-अर्चनाची पहिली भेट एका मित्राच्या विवाहात झाली होती.

'गेट गॉर्जियस' शो ठरला करियरचा टर्निंग पॉईंट...
- अर्चनाचा जन्म 17 नोव्हेंबर, 1982 मध्ये कोलकात्यात झाला. मॉडेलिंगमध्ये करियर करण्‍यासाठी ती मुंबईत पोहोचली.
- 2004 मधील शो 'गेट गॉर्जियस' हा अर्चनाच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. तिला या शोमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.
- IPL-4 मध्ये ती पहिल्यांदा होस्टिंग करताना ‍दिसली. ती नियो स्पोर्ट्स चॅनलसाठी देखील काम करते.
- अर्चनाने NIFT साठी मॉडेल म्हणून काम केले आहे. फोटोशूट व अनेक ग्लॅमरस फोटोजमुळे तिचे सोशल मीडिया अकाउंट ओतप्रोत भरले आहे.
- 2012 मध्ये अर्चनाने FHM मॅगझीनसाठी हॉट फोटोशूट केले होते. टोओटा, पार्कर पेन, लॉरियल, नाइकी, सॅमसंग मोबाइलसह तिने अनेक ब्रॅंडसाठी मॉडेलिंग केले आहे.
- 2005 मध्ये तिने एका लीडिंग मीडिया हाऊसचा 'फेस ऑफ द ईयर' अवार्ड पटकावला होता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अँकर व होस्ट अर्चना विजयाचे ग्लॅमरस फोटोज...