आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुमराहला मिळालेली कार पाहून धोनी झाला क्रेझी, सर्वांनीच असे केले एन्जॉय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - श्रीलंका विरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. मॅचनंतर धोनीने एका स्पेशल कारची मजा लुटली. ही कार सिरीजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्याबद्दल जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द सिरीझ म्हणून मिळाली होती. विजयानंतर सेलिब्रेट करताना धोनीने ही कार चालवत मैदानाचा राउंड घेतला. यावेळी कारमध्ये टीमचे बाकी मेंबर्स सुद्धा होते. सर्वांनी या कारची भरपूर मजा लुटली.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...