आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंबल्डनमध्ये वापरला जातो केवळ पांढरा गणवेश, जाणून घ्या कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनमध्ये विंबल्डन टुर्नामेंटसाठी जोरदार तयारी झाली आहे. यामुळे सामन्याची भव्यता वाढली आहे; परंतु प्रत्येक वेळी खेळाडूंचा गणवेश पांढऱ्या रंगाचाच का असतो? जाणून घेऊया यासंदर्भात-

लंडनमध्ये विंबल्डन टुर्नामेंटसाठी जोरदार तयारी झाली आहे. यामुळे सामन्याची भव्यता वाढली आहे; परंतु प्रत्येक वेळी खेळाडूंचा गणवेश पांढऱ्या रंगाचाच का असतो? जाणून घेऊया यासंदर्भात-

लंडनमध्ये टेनिस ग्रँडस्लॅम टुर्नामेंट "विंबल्डन' सुरू झालेला आहे. यात सर्व खेळाडूंचा गणवेश पांढराच असतो. अनेकदा रंगीत गणवेशांची मागणी करण्यात आली होती. विंबल्डन टुर्नामेंटचे आयोजन लंडनस्थित "ऑल इंग्लंड क्लब'कडून करण्यात येते. हा क्लब अन्य ग्रँडस्लॅम संस्थांच्या तुलनेत नियमासाठी कठोर आहे. विंबल्डनमध्ये खेळाडूंची परंपरा १३८ वर्षे जुनी आहे. १८७७ मध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यापासून आजही सुरूच आहे. यूएस ओपन ग्रँडस्लॅम टुर्नामेंटमध्ये १९७२ मध्ये रंगीत गणवेशाची सुरुवात झाली होती; परंतु विंबल्डनने आपली परंपरा कायम ठेवली. हा ड्रेसकोड १८७० मध्ये करण्यात आला. खेळादरम्यान रंगीत गणवेशाला घामाचे डाग दिसून येत होते. विशेषत: महिलांसाठी ही अनुचित बाब मानली जात असे. तेव्हापासून पांढरा गणवेश वापरण्याची सक्ती केली जाते.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, विम्बल्डनबाबत काही Facts
बातम्या आणखी आहेत...