आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कुंबळेच्या आधी हे होते टीम इंडियाचे \'गुरुजी\', पाहा आतापर्यंतची संपूर्ण LIST

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारताचा माजी कसोटी कर्णधार आणि विश्वविख्यात लेगस्पिनर अनिल कुंबळेच्या रुपात टीम इंडियाला तब्बल 16 वर्षांनंतर पूर्णवेळ प्रशिक्षक मिळाला आहे. कुंबळे याची निवड आगामी एक वर्षासाठी करण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेटमधील कोणत्याही संघाला प्रशिक्षित करण्याचा अनुभव गाठीशी हवा, या मुख्य अटीला डावलूनही कुंबळेची निवड करण्यात आली हे विशेष.

याआधी कपिल देव यानेही प्रशिक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी घेऊन आले आहे टीम इंडियाच्या आतापर्यंतच्या कोचची संपूर्ण लिस्ट.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणता माजी क्रिकेटपटू किती काळ होता टीम इंडियाचा कोच?

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...