आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाले युवराजचे रिसेप्शन, सर्वात पहिले पोहोचले कपील देव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेल आयटीसी मौर्यमध्ये युवराज आणि हेजलचे रिसेप्शन झाले. रिसेप्शनमध्ये सर्वात पहिले कपील देव आणि पार्थिव पटेल पोहोचले. यापूर्वी सोमवारी दिल्लीमध्येच पोस्ट वेडींग संगीत सेरेमनी झाली होती. युवराज-हेजल यांचे लग्न पंजाबच्या गुरुद्वाऱ्यात ३० नोव्हेंबरला झाले होते. यानंतर दोघांनी २ डिसेंबरला गोव्यात हिंदू परंपरेनुसार लग्न केले. शाहरुख, सलमान आणि आमिरसुध्दा पोहोचले...

- मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि सचिन तेंडूलकरसुध्दा रिसेप्शनला येण्याची शक्यता आहे. सचिन सोमवारी झालेल्या पोस्ट वेडींग संगीत सेरेमनीत सहभागी झाला होता.
- अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, दीपिका पादुकोण यांसारखे बॉलिवूडस्टार्ससुध्दा या रिसेप्शनला हजेरी लावू शकतात.
- नीता अंबानी, सोहा अली खान, नेहा धूपिया, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, अंगद बेदी, नवजोत सिंह सिद्धूसुध्दा रिसेप्शनमध्ये सहभागी होणार आहेत.
- या रिसेप्शनसाठी हेजलने पीच आणि गोल्डन रंगाची शिफॉन साडी नेसली आहे.

# गोव्यात पोहोचले होते विराट आणि अनुष्का
- गोव्यात हेजल आणि युवराज यांचे हिंदू परंपरेप्रमाणे लग्न झाले.
- या लग्नात चेअरमन मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी नीता अंबानीसमवेत पोहोचले होते. या लग्नाचे सेंटर ऑफ अट्रॅक्शन होते विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
- दोघांनीही काळ्या रंगाचे पारंपरिक पार्टीवेअर परिधान केले होते.
पुढील स्लाईडवर पाहा, लग्नासमारंभाचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...