आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर इशांत शर्माचा बास्केटबॉल खेळाडू प्रतिमा सिंहसोबत साखरपुडा, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज इशांत शर्माचा बास्केटबॉल खेळाडू प्रतिमा सिंहसोबत रविवारी साखरपुडा झाला. दोघेही लवकरच लग्‍नाच्‍या बेडीत अडकणार आहेत. विशेष म्‍हणजे मागील काही महिन्‍यांत रोहित शर्मा, सुरेश रैना आणि हरभजनसिंगचे लग्‍न झाले. त्‍या रांगेत आता इशांतसुद्धा येणार आहे.
प्रतिमा आहे बॉस्केटबॉल प्लेयर...
> इशांतची भावी वधू प्रतिमा बास्केटबॉल प्लेयर आहे.
> प्रतिमा ही वाराणसी येथील मूळ रहिवासी असून, ती इंडियन वुमन्स नॅशनल बास्केटबॉल टीमची प्लेयर आहे.
> तिला पाच बहिणी असून, तिच्‍यापैकी चार जणी बास्केटबॉल खेळाडू आहेत.
> प्रशांती सिंह, दिव्या सिंह, प्रियंका सिंह, आकांक्षा सिंह आणि प्रतिमा असे त्‍यांचे नाव आहे.
डिसेंबरमध्‍ये करणार लग्‍न
> लग्‍नाची तारीख अजून निश्चित झाली नसली तरी डिसेंबरपर्यंत लग्‍न सोहळा होईल.
आयपीएलमध्‍ये इशांतचा परफॉर्मेन्स होता चांगला
> इशांत सध्‍या भारतीय संघाच्‍या बाहेर आहे.
> IPL 2016 मध्‍ये त्‍याने पुणे सुपरजाएंट्सकडून चांगला परफॉर्मेन्स राहिला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, इशांत आणि प्रतिमाचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...