आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेन वॉर्नने भर रस्‍त्‍यात केला मिस्ट्री गर्लला KISS, पाहा व्‍हायरल झालेले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - प्लेब्वॉय अशी प्रतिमा असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्न याने लंडनमधील एका मिस्‍ट्री गर्लचे भर रस्‍त्‍यात चुंबन घेतले. त्‍यामुळे वॉर्न पुन्‍हा एकदा चर्चेत आला.
नेमके काय झाले...
> शेन वॉर्न आणि मिस्ट्री गर्ल हे मध्‍य लंडनमध्‍ये एकत्र दिसले. दोघेही एकमेकांच्‍या गळ्यात गळा घालून आणि हातात हात घेऊन चालत होते.
> वॉर्नने तिला खुलेआम किससुद्धा केले.
असे आहेत शेन वॉर्नचे अफेयर
> 14 वर्षांची एमिली स्कॉट.
> 18 वर्षांची लिज हर्ले.
> 2000 मध्‍ये त्‍याने ब्रिटिश नर्स डोना राइट हिला अश्लील मॅसेज पाठवला होता.
> 2006 मेंमध्‍ये एमटीव्‍ही प्रेजेंटर कॉरॅली इचोल्ट्ज आणि एम्मासोबत त्‍याचे न्यूड फोटोज व्‍हायरल झाले होते.
> 1995 मध्‍ये त्‍याने सिमोनसोबत लग्‍न केले. 2005 मध्‍ये त्‍यांचा घटस्‍फोट झाले. सिमोनकडून त्‍याला तीन अपत्‍य आहेत. (एक मुलगा, दोन मुली)
पुढील स्लाइड्सवर पाहा, मिस्ट्री गर्लला शेन वॉर्नने कसे केले किस...
बातम्या आणखी आहेत...