आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटरला लटकवले होते फासावर, वाचा काय आहे कारण....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टी 20 विश्‍वचषक स्‍पर्धेची सांगता होताच आयपीएल सामन्‍याला सुरुवात झाली. परिणामी, देशात क्रिकेटचा ज्‍वर चढाच आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे अशा एका आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटरबद्दल की ज्‍याला फाशीची शिक्षा झाली.
इतिहास पहिल्‍यांदाच क्रिकेटरला फाशीची शिक्षा
स्पॉट फिक्सिंग, अॅड कंट्रोवर्सी, मैदानावर प्रतिस्‍पर्शी खेळाडू किंवा पंचासोबत गैरवर्तवणूक आदी आरोपाखाली क्रिकेटरला शिक्षा झाल्‍या. पण, वेस्‍ट इंडिजचा जलदगती गोलंदाज लेस्ली हिल्टन हा एकमेव असा क्रिकेटर आहे की ज्‍याला 17 मे 1955 रोजी फासावर लटकवण्‍यात आले. त्‍या काळातील तो प्रसिद्ध क्रीडापट्टू होता.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कोण आहे लेस्ली हिल्टन... त्‍याला फासावर का लटकवले.... का केला गंभीर गुन्‍हा... लेस्ली हिल्टनचा होता प्रेमविवाह....