आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅट्रिक घेणाऱ्या बॉलरची ग्लॅमरस Wife, स्पोर्ट्स कंपनीची आहे मालकीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - मुंबईविरुद्ध रणची सामन्यात हॅट्रिक घेऊन क्रिकेटर विनय कुमार सध्या चर्चेत आहे. विनयचे नाव बेस्ट बॉलर्समध्ये घेतले जाते. तरीही, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली जागा तयार करू शकलेला नाही. विनयने 2004-05 मध्ये डॉमेस्टिक क्रिकेट जगतात पदार्पणही केले होते. मात्र, त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तेवढी चांगली नव्हती. याच दरम्यान त्याची भेट दिल्लीच्या रिचा शर्माशी झाली. 2013 मध्ये दोघांनी लग्न केले. 

 

स्पोर्ट्स कंपनी चालवते बायको...
- विनय कुमार आणि रिचा यांची भेट एका म्युचुअल फ्रेंडने पार्टीत करून दिली होती. रिचाचे शिक्षण वाराणसीत झाले. ती मूळची दिल्लीची आहे. 
- विनयशी विवाह झाल्यानंतर रिचा इंटेग्रिटी स्पोर्ट्स कंपनी सांभाळत आहे. ती कंपनीच्या मालकीणसह एक लेखिका आणि फॅशन डिझायनर सुद्धा आहे. 
- लग्नापूर्वी दोघांनी 4 वर्षे एकमेकांना डेट केले. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली रिचा नेहमीच आपल्या हॉलिडेचे फोटोज शेअर करते. 

 

विनय कुमारचे करिअर
- 2004-05 मध्ये त्याने डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2010 मध्ये त्याला टीम इंडियासाठी खेळण्याची संधीही मिळाली. 
- मे 2010 मध्ये त्याने टी-20 डेब्यू केला होता. तर, 2012 मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया विरोधात खेळलेला टेस्ट सामना त्याच्या करिअरचा एकमेव आंतरराष्ट्रीय टेस्ट सामना आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या ग्लॅमरस कपलचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...