आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michael And Kyly Clarke To Sell Southern Highlands Estate

PHOTOS: अबब..... 230 एकरात आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या कॅप्टनचे घर, किमंत आहे 64 कोटी.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी कायलीसह मायकल क्लार्क. - Divya Marathi
पत्नी कायलीसह मायकल क्लार्क.
सिडनी- अॅशेज मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असलेला ऑस्ट्रलियन संघाचा कर्णधार मायकल क्लार्क याने 64 कोटी रुपयांचे आणि 230 एकरावर असलेले त्याचे घर विक्रीला काढले आहे. मात्र आद्याप तरी त्याला, हे घर विकत घेईल असे कुणी मिळालेले नाही.

क्लार्क येथे त्याची पत्नी कायलीसह राहतो. आधुनिक पद्धतीने तयार केलेले हे घर सर्व प्रकारच्या सोयी सुविधांनी सुसज्ज आहे. तेथे मोठा स्विमिंग पूल, एक क्रिकेटचे मैदान, टेनिस खेळण्यासाठी ग्रास कोर्ट तसेच एक आकर्षक गार्डन देखील आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा, क्लार्कच्या लग्झरी घराचे फोटोज