आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा ड्रेसवरुन ट्रोल झाली मिताली राज, फोटो शेअर केल्यानंतर अशा होता फॅन्सच्या comments

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल केले जात आहे. मितालीने तिच्या मैत्रिणींबरोबर एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. यावर काही लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काहीजणांनी तिने घातलेला ड्रेस अजिबात चांगला नाही तर काहीजणांनी तिला असे कपडे न घालण्याचा सल्ला दिला आहे. काही दिवसांअगोदरच मितालीच्या एका फोटोवर एका यूजरने वाईट कमेंट केले होते त्यावेळी मितालीने त्याला सडेतोड उत्तर दिले होते. मितालीला मिळाला सल्ला, फोटो डिलीट कर...
 
एका यूजरने मितालीला कमेंट केले आहे की, तुम्ही लोकांची प्रेरणा आहात. त्यामुळे असे कपडे तुमच्यावर शोभत नाही. या फोटोला डिलीट करा, असा सल्लाही मितालीला दिला आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मिताली राजच्या फोटोवर यूजर्सचे कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...