आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई विमानतळावर असा झोपला धोनी, विराटचेही फोटोज व्हायरल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजचा पहिला सामना 26 धावांनी जिंकला. मात्र, सोशल मीडियावर सध्या धोनी, विराट कोहली आणि टीम सदस्यांचे फोटोज व्हायरल होत आहेत. यात चेन्नई विमानतळावर विराट आपल्या सहकाऱ्यांसोबत निवांत बसला आहे. तर त्याच्याच बाजूला एम.एम. धोनी आराम करताना दिसून आला. 
 

- ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना संपल्यानंतरचे हे फोटोज आहेत. सामन्यात विजयानंतर चेन्नई विमानतळावर पोहोचलेली टीम इंडिया निवांत बसली होती. 
- त्याच वेळी बीसीसीआयने हा फोटो विजयानंतर खेळाडू आराम करत आहेत असे म्हणत ट्वीट केला होता. तोच फोटो सर्वत्र पसरवला जात आहे. 
- कर्णधार असताना कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने निवांतपणे आराम करण्याची ही पहिली वेळ नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना चालू मॅचमध्ये फॅन्सने राडा केला होता. त्यावेळी, धोनी मैदानावरच पसरला होता. 
- 2017 च्या आयपीएलमध्ये सुद्धा धोनी आपल्या टीमचा खेळाडू इमरान ताहिरच्या मुलासोबत खेळताना विमातळावर चक्क जमीनीवरच बसला होता. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...