आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MS Dhoni Daughter Ziva's Latest Photos Share On Facebook

धोनीच्या कन्येचे विविध अंदाज, सोशल मीडियावर शेअर झाले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय वनडे टीमचा कर्णधार एमएस धोनीने त्याच्या फेसबूकद्वारे नुकतेच मुलगी जिवाचे नवे फोटो शेअर केले आहेत. जीवाचे फोटो यापूर्वीही अनेकदा सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. वर्ल्ड कप संपल्यापासूनच धोनी मुलगी जिवाबरोबर वेळ घालवत आहे. ती आता 4 महिन्यांची झाली आहे. आयपीएल-8 दरम्यानही पूर्णवेळ जिवा धोवी आणि साक्षीबरोबर फिरताना दिसून आली होती. गेल्या काही दिवसांत धोनी अनेकदा मुलीबरोबर स्पॉट झाला होता. मात्र, आता लवकरच धोनी बांगलादेशबरोबर होणाऱ्या तीन वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी लवकरच रवाना होणार आहे. याआधी तो चेन्नईत एका अॅडच्या शुटिंगदरम्यान दिसून आला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीची मुलगी जिवाचे आणखी काही PHOTOS