आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 PHOTOS मधून पाहा धोनीची Life, जेव्हा रांचीतील घरी तो एकटा असतो!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये विराटच्या नेतृत्वातील टीम इंडियात एमएस धोनीवर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. धोनीच्या खासगी आयुष्यावर आधारित त्याच्या बायोपिकमध्ये फक्त त्याचा सामान्य व्यक्ती ते स्टार क्रिकेटर असा प्रवास दाखवण्यात आला आहे. धोनीला वाटत नव्हते त्याच्या फिल्ममध्ये त्याची प्रतिमा फुगवून सांगितली जावी. खरं तर, स्टारडम मिळाल्यानंतरही धोनी सिंपल लाईफ जगणे पसंत करतो. खासकरून आपले होमटाउन रांचीत तर त्याला सामान्य व्यक्ती म्हणूनच पाहिले जाते.
 

घरात स्टार नाही खूप सामान्य राहतो धोनी....
- धोनी जेव्हा आपल्या रांची या शहरात असतो तेव्हा तो खूपच साध्या पद्धतीने राहतो. 
- तो रस्त्यावर बाईक चालवताना दिसतो. त्याच्यासमवेत सिक्युरिटी सुद्धा नसते. 
- काही महिन्यापूर्वी धोनी जेव्हा रांचीत बाईकवर फिरायला निघाला तेव्हा त्याने पावसाची मजा लुटली.
- धोनी भिजत स्टेडियमवर पोहचला होता व त्याचा तो फोटो त्याने सोशल मीडियात शेयर केला होता.
- असे अनेकदा घडले आहे सकी धोनी आपल्या शहरात बिनधास्त फिरताना दिसतो.
- घरी असताना तो बाईक रिपेयरिंग, कार क्लीनिंग, मार्बल पॉलिशिंग यासारखी कामे करतो.
 
 
पुढील स्लाइड्समधून पाहा, धोनी होमटाउन रांचीत असतो तेव्हा कसा करतो एन्जॉय...
बातम्या आणखी आहेत...