आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीने फार्म हाऊसवर बांधलाय नवा बंगला, असा आहे नजारा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर एमएस धोनीने याच वर्षी आपले जुने घर सोडून नव्या फार्म हाऊसवर नवा बंगला उभारला आहे. त्याच ठिकाणी तो सहकुटुंब शिफ्ट झाला आहे. घरात चारही बाजूंनी हिरवेगार बगीचे आहेत. धोनीची पत्नी साक्षीने या घराचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. धोनीला हे घर बांधण्यासाठी 3 वर्षे लागली. यापूर्वी तो हरमू रोडवरील घरात राहत होता. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीच्या घराचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...