आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने न्युझीलंडला पराभूत केल्यास पाकिस्तान होणार नंबर 1, पाहा रँकिंगचा खेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाने न्युझीलंडला बुधवारच्या टी-20 मध्ये पराभूत केल्यास त्याचा फायदा पाकिस्तानलाच होणार आहे. विराट कोहली आणि इंडियन टीम सामना जिंकूण 1-0 ने आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र, त्यामध्ये भारताचा विजय झाल्यास आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये पाकिस्तान नंबर एकचा क्रिकेट संघ ठरणार आहे. विशेष म्हणजे, भारताच्या रँकिंगवर याचा काहीच परिणाम होणार नाही. 
 
- सध्या टी20 रँकिंगमध्ये न्यूझीलंड 125 अंकांसह नंबर एकच्या स्थानी आहे. पहिल्या मॅचमध्ये पराभव झाल्यास त्यांचे अंक घसरून 121 वर येईल. यानंतर 124 प्वाइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान पहिल्या क्रमांकाचा संघ होईल. 
- तर दुसरीकडे, 116 प्वाइंटसह भारत पाचव्या क्रमांकावर आहे. सामना जिंकल्यास प्वाइंट्स 118 एवढे होतील. तरीही रँकिंगवर काहीच फरक पडणार नाही.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, मॅच व सिरीजमध्ये पराभव झाल्यास काय होईल...
बातम्या आणखी आहेत...