आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याच फोटोमुळे पाकिस्तानी झाले विराटसाठी क्रेझी, दिल्या अशा प्रतिक्रिया...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहलीचे जगभरात कोट्यावधी फॅन्स आहेत. आता या फॅन्समध्ये पाकिस्तानींची देखील भर पडली आहे. विराटने ट्वीटर एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहून त्याचे क्रिकेटचे पाकिस्तानी चाहते त्याचे अगदी क्रेझी झाले आहेत. टीचर्स डे निमित्त त्याने हा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो बसला असून त्याच्या पाठीमागे काही क्रिकेटर्सची नावे आहेत. आपल्या ट्वीटमध्ये त्याने या सर्वांना आपला गुरू मानत असल्याचे म्हटले आहे. यादीत पाकिस्तानी क्रिकेटर्सची नावे पाहून पाकिस्तानी अतिशय उत्साही झाले आहेत. त्यांनी ट्विटरवर विराटचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. 
 
 
यादीत या क्रिकेटर्सची नावे
या लिस्टमध्ये सर डॉन ब्रॅडमनपासून सचिन तेंडुलकरसह जगभरातील दिग्गज क्रिकेटर्सची नावे आहेत. यातच 3 पाकिस्तानी दिग्गज इमरान खान, जावेद मियांदाद आणि इंजमाम उल हक यांचाही समावेश आहेत.
 

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाले पाकिस्तानी फॅन्स..?
बातम्या आणखी आहेत...