आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे पाकचा क्रिकेटपटू अहमद शहजादची लावण्यवती बेगम, व्हायरल झाले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानी क्रिकेटपटू अहमद शहजाद याची बेगम (पत्नी) सना हिचे फोटो लग्नानंतर पहिल्यांदा समोर आले आहेत. सनाने आपले फोटो टि्वटर अकाउंटवर शेअर केले आहेत.

पाकिस्तानचा 'विराट कोहली' समजला जाणार्‍या शहजादचा निकाह (विवाह) 19 सप्टेंबर, 2015 रोजी लाहोर येथील एका हॉटेलमध्ये झाला होता. शाहिद आफ्रिदीसह अनेक क्रिकेटपटू व सेलिब्रिटीज यावेळी उपस्थित होते.

निकाह पढताना अॅंग्रीमॅन का बनला होता अहमद शहजाद...?
- शहजाद व आफ्रिदी मॅरिज हॉलमध्ये आले. मात्र, तिथे पत्रकारांना पाहून अहमदचा मूड खराब झाला.
- कॅमरामन त्याची फोटो घेत होता. शहजादने तत्काळ हॉटेल मॅनेजमेंटकडे तक्रार करून पत्रकारांना हॉल बाहेर जाण्यास सांगितले.
- निकाहदरम्यान देखील शहजादच्या चेहर्‍यावर राग दिसत होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, अहमद शहजादच्या सुंदर बेगमचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...