आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसीम अक्रमने केले दोन लग्न, हे आहेत पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि त्यांच्या बायका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे तीन प्रसिद्ध खेळाडू. त्यांनी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील मुलींशी लग्न केले. या प्रसिद्ध खेळाडूंची नावे शोएब मलिक, वसीम अक्रम आणि इम्रान खान अशी आहेत. शोएबने भारतीय सानिया मिर्झासोबत, अक्रमने ऑस्ट्रेलियाची शनिएर थॉम्पसनसोबत आणि इम्रान खानने इंग्लंडच्या जेमिमा खानसोबत लग्न केले. इम्रान खानचा आता घटस्फोट झाला आहे. पण या तिघांच्या पत्नी सौंदर्यासाठी चर्चेत राहिल्या.
वसीम अक्रमने केले दोन लग्न
वसीम अक्रमने 12 ऑगस्ट 2013 रोजी ऑस्ट्रेलियातील गर्लफ्रेंड शनिएर थॉम्पसन हिच्यासोबत लाहोरला लग्न केले. यापूर्वी 7 जुलै रोजी दोघांचा साखरपूडा झाला होता. 2011 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया टूर पूर्वी मेलबर्न येथे झाली होती. वसीमचे हे दुसरे लग्न होते. त्याची पहिली पत्नी हुमाचा आजाराने 2009 मध्ये मृत्यू झाला होता. हुमा आणि वसीमचे लग्न 1995 रोजी झाले होते. त्यांना दोन मुलगेही आहेत. वसीम आणि शनिएर यांना काही महिन्यांपूर्वी एक मुलगी झाली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नींची माहिती...