आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झहीर सागरिकाची कॉकटेल पार्टी, Wife सोबत पोहोचले सचिनसह भज्जी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे 23 नोव्हेंबर रोजी विवाहाच्या बंधनात अडकले आहेत. दिवसा झालेल्या कोर्ट मैरेजनंतर या कपलने संध्याकाळी कॉकटेल पार्टी आयोजित केली. यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपली पत्नी अंजलीसोबत पोहोचला. यासोबत हरभजन सिंग, अजित आगरकर आणि इतर क्रिकेटर्सनी सहकुटुंब हजेरी लावली. या फंक्शनमध्ये सागरिका पिंक साडीत दिसली. तर झहीरने ब्लॅक सूट घातला होता. या दोघांचा विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कॉकटेल पार्टीला पोहोचलेल्या पाहुण्यांचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...