आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranav Dhanawade Creates Record Scores Unbeaten 1009

सचिन-कांबळीपासून ते प्रणवपर्यंत : या आहेत शालेय क्रिकेटमधील ऐतिहासिक खेळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अवघ्या पंधरा वर्षांच्या प्रणव धनावडेने मंगळवारी 327 चेंडूंत नाबाद 1009 धावा ठोकून क्रिकेटमधील 117 वर्षांचा इतिहास मोडला. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील ही जगातील सर्वोच्च धावसंख्या आहे. कल्याणच्या के. सी. गांधी स्कूलकडून एचटी भंडारी कप आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील दोनदिवसीय सामन्यात आर्य गुरुकुल संघाविरुद्ध त्याने हा भीमपराक्रम केला.
प्रणवने अजून कुणाचा विक्रम मोडला...
- 1899 मध्‍ये एईजे कोलिंस याने केलेल्‍या 628 धावांचा विक्रम मोडला.
- भारताच्‍या पृथी शॉ याच्‍या 546 धावांचाही विक्रम त्‍याने मोडला.
- पृथ्वी याने दोन वर्षांपूर्वी हॅरिस शील्ड मॅच हा विक्रम केला होता.
- सर्वच प्रकारच्‍या क्रिकेटमध्‍ये भारतातील ही सर्वोष्‍ट खेळी आहे.
प्रणवची खेळी
> 1009* धावा
> 327 चेंडू
> 129 चौकार
> 59 षटकार
> 392 मिनिटे फलंदाजी
>312.38 स्ट्राइक रेट
हिस्टोरिक स्कोर बोर्ड
फेब्रुवारी 1988जानेवरी 2016
शारदाश्रम विद्यामंदिर V/S सेंट जेव्‍ह‍ियर हाय स्कूलकेसी गांधी इंग्लिश स्कूल v/s आर्य गुरुकुल
सचिन 326*
कांबली 349*
प्रणव धनावडे -1009*
आकाश सिंह- 173
सिद्धेश पाटील- 137
एकूण - 749/2एकूण - 1465/3
गोलंदाजओव्‍हररन दिलेबॉलरओव्‍हररन दिले
​सइराज बहुतुले27187 ​आयुष दुबे23350
मनीष वळवळकर22161सार्थ साळुंके20284
हर्षल जाधव18281
प्रतीक बेडेकर18241
तेजस06142
सचिन कांबलीच्‍या मॅचचा स्कोर बोर्ड

शारदा आश्रम विद्यामंदिर 746/2d
सेंट जेव्हियर हाय स्कूल 154/10
सइराज बहुतुले 69*
कांबली 37/6
​शारदा आश्रम विद्यामंदिर स्कूल 602 धावांनी जिंकले.
यांनी तोडला सचिन-कांबळीचा विक्रम
- 2006 मध्‍ये हैदराबादच्‍या मनोज कुमार(320) आणि मोहम्मद शैबाज (324) यांनी 721 धावांची पार्टनरशिप करून सचिन कांबळीचा विक्रम मोडला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित ग्राफीक्‍स...