आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटनंतर सिंधूची लढत अधिक लोकप्रिय; प्रत्येक मिनिटाला 173 चाहत्यांनी पाहिला सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रिओत सिंधूच्या अंतिम सामन्याने सर्वाधिक विक्रमी लोकप्रियता मिळवल्याचा नुकताच अहवाल समोर आला आहे. मरिन आणि सिंंधूच्या फायनलचा आनंद प्रत्येक मिनिटाला 1.73 लाख चाहत्यांनी लुटल्याचे ब्रॉडकॉस्टिंग ऑडियंन्स रिसर्च कौन्सिलच्या अहवालात म्हटले आहे.

मीनाक्षी मंदिरात सिंधूने केली पूजा...
सिंधुने 27 ऑगस्टला हैदराबादेतील मीनाक्षी मंदिरात पूजा करून आपला नवस फेडला. 'रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यास मी मिनाक्षी मंदिरात विशेष पुजा करण्यासाठी येईल, अशी प्रार्थना मी देवाकडे केल्याचे सिंंधुने सांंगितले.
हे आहेत देशातील सर्वाधिक लोकप्रिय
प्रेक्षक स्पर्धा
4.46 कोटी आयपीएल फायनल
1.73 कोटी बॅडमिंटन (सिंधू- मारिन) फायनल
1.43 कोटी प्रो कबड्डी फायनल
15 लाख यूरो कप फायनल
12 लाख कोपा अमेरिका कप फायनल
72 हजार विंबलडन (पुरुष एकेरी) फायनल

एक इतर अहवाल नुसार, भारतात सिंधू-मरिनचा सामना 6.65 कोटी चाहत्यांनी पाहिला. सामन्यापूर्वी, 1.64 कोटी चाहत्यांनी टी.व्ही. सुरु केला. याला 6.65 कोटी चाहते लाभले.

पुढील स्लाइडवर पाहा, सिंधुंंच्या ब्रँड व्हॅल्यु 10 पटीनेे वाढले...
बातम्या आणखी आहेत...