आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Dravid Who Is Coach Of India A And Under 19 In Photos

PHOTOS : कधी गारुडी तर कधी चायनीज, द्रविडला आहे PHOTOS चा छंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध पोषाखांमधील राहुल द्रविड. - Divya Marathi
विविध पोषाखांमधील राहुल द्रविड.
फोटो - विविध वेशभुषांमध्ये राहुल द्रविड.

क्रिकेटच्या जगतात द वॉल नावाने प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता देशासाठी नव्या भूमिकेत शिरला आहे. राहुल द्रविड पूर्वी ऑन द फील्ड धमाल करायचा. आता तो त्याची प्रतिभा ऑफ द फिल्ड वापरणार आहे. द्रविडला अंडर-19 आणि इंडिया-ए संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 500 हून अधिक सामन्यांत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राहुलला विविध वेशभुषांमध्ये फोटो काढण्याचा तसेच फोटोग्राफीचाही छंद आहे. एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे नव्हे तर गारुडी, चायनीज अशी रुपं घेत तो फोटो काढतो. त्याचे लहानपणापासूनचे काही निवडक फोटो या निमित्ताने आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, राहुल द्रविडचे निवडक PHOTO