आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंधूचा सर्वात मोठा फॅन बनला रजनीकांत, जाणून घ्या, कशा दिल्या शुभेच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधू हिने 31 व्या ऑलिम्पिकच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये स्पॅनिश खेळाडू कॅरोलिना मरिनला हरवू शकली नाही. तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 92 वर्षांत रौप्यपदक ‍(सिल्व्हर मेडल) जिंकणारी सिंधू देशाची पहिली महिला ठरली आहे. जागतिक क्रमवारीत नंबर 1 मरिनने सिंधूचा 19-21,21-12, 21-15 ने पराभव केला.

पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळणाऱ्या सिंधूने मरिनला कडवी झुंज दिली. यापूर्वी पाचही सामने मरिनने दोन गेममध्ये संपवले होते.

सिल्व्हर मेडल पटकावणार्‍या सिंधूला बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन, साउथचा सुपरस्टार रजनीकांत, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहसह अनेक सेलेबनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सिंधूला कोणी कोणी दिल्या शुभेच्छा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...