आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2005 मध्ये बसला होता मानसिक धक्का, या कारणामुळे जडेजा सोडणार होता क्रिकेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि भारताचा अव्वल गोलंदाज रविंद्र जडेजा पुन्हा पदार्पण करणार आहे. गुरुवारी श्रीलंकेविरूद्ध सुरु झालेल्या कसोटी सामन्यात जडेजा मैदानावर पाहायला मिळाला. आज स्टार क्रिकेटर असलेल्या जडेजाने 12 वर्षापूर्वी एका घटनेनंतर क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला होता. 2005 साली एका अपघातात जडेजाच्या आईचे निधन झाले होते.

 

या कारणामुळे सोडणार होता क्रिकेट...

 

- रविंद्र जडेजा 17 वर्षाचा असतांना त्याच्या आईचे एका अपघातात निधन झाले. त्यामुळे मानसिक खच्चीकरण झाले होते. त्यामुळे क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता.
- रविंद्र चांगला क्रिकेटर व्हावा, हे त्याच्या आईचे स्वप्न होते. त्यानंतर जडेजाची मोठी बहिण नैनाने त्याच्या आईची जागा घेतली.
- नैना जडेजानेच त्याला या मानसिक धक्क्यातून बाहेर काढले. पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.


पुढील स्लाईडवर वाचा - रविंद्र जडेजाच्या आयुष्यातील काही रोचक फॅक्ट्स

बातम्या आणखी आहेत...