आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंपायरने केला बॉलिवूड गाण्यावर डान्स, जडेजाने शेअर केला फनी व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक अंपायर विचित्र पद्धतीने फील्डवर डान्स करतांना दिसतोय. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये डॉनच्या टायटल साँगचा आवाज येतोय. त्यासोबत अंपायर वेगवेगळ्या बॉलिवूड गाण्यांवर थिरकतांना दिसतोय. अंपायरच्या डान्सने प्रभावित होऊन जडेजाने या अंपायरला एलिट पॅनल अंपायर म्हणून घोषित केले. हा व्हिडिओ कोणत्या सामन्याचा आहे याबाबत जडेजाने काहीही सांगितले नाही. मात्र हा व्हिडिओ 2016 सालचा असल्याचे सोशल युजर्सचे म्हणणे आहे. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - रविंद्र जडेजाने शेअर केलेल्या व्हिडिओचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...