आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगातील सर्वात श्रीमंत 10 टीम, टॉप-50मध्ये नाही \'मुंबई इंडियन्स\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्ब्सने जगातील 50 सर्वाधिक श्रीमंत टीमसची यादी जाहीर केली आहे. या यादीत स्पेनचा फुटबॉल क्लब रियाल माद्रिद अव्वल स्थानावर आहे. या क्लबकडे 207 अब्ज रुपयांची संपत्ती आहे.

फोर्ब्सच्या अहवालानुसार, 10 वेळा युरोपियन चॅम्पियन राहिलेल्या रियाल माद्रिदच्या उत्पन्नात मागील वर्षीच्या तुलनेत, यंदा पाच टक्क्यांची घट झाली आहे. तरी देखील या क्लबकडे एकूण 3.26 अब्ज डॉलर्स (जवळपास 207 अब्ज रुपये) संपत्ती आहे. यामुळे या क्लबने यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. उल्लेखनिय म्हणजे, जगातील सर्वात धनाढ्य असलेल्या़ मुकेश अंबानी यांची आयपीएलची टीम 'मुंबई इंडियन्स' यादीत कुठेही नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील सर्वात श्रीमंत नऊ टीम आणि त्यांचे उत्पन्न..