आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Slams British Airways On Twitter For Misplacing Luggage, Airline Apologises

ब्रिटिश एअरवेजकडून सचिनची चौकशी; चाहत्यांमध्ये रोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शुक्रवारी ब्रिटिश एअरवेजवर आपला रोष व्यक्त केला. कारण त्याला या एअरवेजने पूर्ण नाव विचारले होते. सचिन सध्या स्टार्स क्रिकेट लीगसाठी अमेरिकेत आहे.

विमानात सीट रिकामे असतानाही ब्रिटिश एअरवेजने सचिनच्या कुटुंबीयांचे तिकीट निश्चित केले नाही. तसेच त्यांनी सचिनचे साहित्यही चुकीच्या पत्त्यावर पाठवले. त्यावर हलगर्जीपणाचा कळस,’ अशा शब्दांत सचिनने आापला रोष टि्वट करून व्यक्त केला. यानंतर ब्रिटिश एअरवेज ताळ्यावर आले. ‘सचिन, आम्ही तुझी माफी मागू इच्छितो. कृपया आपल्या साहित्याचा रेफरन्स नंबर आणि पूर्ण नाव, पत्ता सांग म्हणजे आम्ही तुझी अडचण दूर करू शकू,’ असे टि्वटही ब्रिटिश एअरवेजने केले. त्यानंतर सचिनचे जगभरातील चाहते ब्रिटीश एअरवेजवर तुटून पडले.
रागाचा पारा चढला. या हलगर्जीपणामुळे सचिनच नव्हे, तर त्याचे चाहतेही ब्रिटिश एअरवेजवर तुटून पडले. ‘क्रिकेटच्या देवाचे पूर्ण नाव विचारता? ज्याला अवघे विश्व ओेळखते,’ असे टि्वट एका चाहत्याने केले.

‘पंतप्रधान मोदींनी तत्काळ इंग्लंडचा दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतावे. कारण येथील कंपनीच सचिनचे पूर्ण नाव विचारत आहे. हा भारत आणि भारतीय संस्कृतीचा अवमान आहे,’ अशा शब्दांत मिहिर शर्माने टि्वट केले. ‘सचिनचे सामान शोधले नाही तर अर्ध्यावर भारतीय ग्राहक हे ब्रिटिश एअरवेजसोबतचे संबंध तोडून टाकतील,’ असा इशारा देणारे ट्विट अनंत भान यांनी केले. अजून एक गुजर अरविंद टेन्टमध्ये म्हटले की, यापूर्वी देशाचा सन्मान असलेला प्रतिष्ठेचा ‘कोहिनूर’ लुटला, अता देशाच्या अभिमानाचा अवमान केल्यास मराठी किंमत चुकवावी लागेल.’

‘सचिनचे सामान हरवल्यास मोदी यांनी करून यांच्याकडून तिप्पट वसूल करायला पाहिजे, असेही एक चाहत्यानी लिहिले. तसेच ‘अवघे जग हे क्रिकेटच्या देवाचा साधे घेत अहे अणि ब्रिटिश एअरवेज देवाच्या वस्तूंचा..’ असे ट्विट मदन नावाच्या चाहत्यानी केले. ‘ब्रिटिश एअरवेज अणि माझिया ज म्हणाला. ‘भारताने इंग्लंडने केलेल्या राज्याचा काळ विसरावा, पण सचिनचा अवमान कधीही विसरू नये,’ असे टि्वट चेतनने केले.