आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिगारेट ओढणे, पबमध्ये जाणे; लग्नापूर्वी अशी होती धोनीच्या WIFEची LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी व साक्षीने 4 जुलैला (2010) 6 वी मॅरिज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली.रांची येथील डीएव्ही श्यामली स्कूलमध्ये दोघांचे प्राथमिक शिक्षण झाले. मोठे झाल्यानंतर कोलकात्यातील ताज हॉटेलमध्ये दोघांनी भेट झाली.

साक्षीने केला हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्स...
- साक्षीने हॉटेल ताजमध्ये इंटर्नशिप केले. या दरम्यान धोनी व तिची भेट झाली.
- विवाहापूर्वी साक्षी इंटेलिजेंट व फन लव्हिंग होती. ती पार्टीमध्ये धम्माल मस्ती करत होती.
- कॉलेज डेजमध्ये साक्षी मित्रांसोबत पबमध्ये जात होती. सिगारेट ओढत होती.
- सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहेत. तिचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट खूपच स्टायलिश फोटोजने भरला आहे.
-मिसेस धोनी बनल्यानंतर साक्षीने क्रिकेटजगतमध्येही लोकप्रिय झाली.
-IPL मॅचदरम्यान ती नेहमीच आपल्या हटके आणि स्टनिंग लुकमुळे चर्चेत राहते.

पुढे स्लाइड्सद्वारे पाहा, साक्षीचे विवाहाआधीचे काही स्टायलिश फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...