आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

So Sweet: साक्षीने शेअर केला धोनी आणि त्याच्या मित्राचा हा व्हिडिओ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 सिरीजपूर्वीच आपल्या मूळ रांचीत पोहोचलेला धोनी कुटुंबियांसोबत मनोक्त वेळ घालवतोय. कधी पार्टी तर कधी इवेंटमध्ये दिसून येणाऱ्या धोनीचा त्याच्या मित्रासोबतचा एक व्हिडिओ पत्नी साक्षीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात आपला कुटुंबातील सदस्य म्हणणाऱ्या श्वानसोबत धोनी खेळताना दिसून येतो. या व्हिडिओमध्ये धोनीचा मित्र अगदी हुबेहूब धोनीच्या प्रत्येक हालचालीची कॉपी करत आहे. यानंतर धोनीला त्याच्या प्रेम उतू आले. धोनीने मिठी घेण्यासाठी हात उघडताच तो अगदी लहान लेकरासारखा आला आणि धोनीला मिठी दिली. साक्षीने शेअर केलेला हा अतिशय सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीचा आणि त्याच्या मित्राचा तो व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...