आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shastri Appointed As Interim Coach For Bangaladesh Tour

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शास्त्री बांगलादेश दौ-यासाठी अंतरिम प्रशिक्षकपदी नियुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी कर्णधार रवी शास्त्री यांना येत्या १० जूनपासून सुरू होत असलेल्या बांगलादेश दौ-यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे अंतरिम कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शास्त्री वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या वेळीसुद्धा टीम इंडियाचे डायरेक्टर होते. त्यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.फ्लेचर गेल्यानंतर त्यांच्या जागी बीसीसीआयने प्रशिक्षकाची नियुक्ती केलेली नाही. दालमिया यांनी शास्त्री यांची अंतरिम कोच म्हणून नियुक्ती केली.

पुढे वाचा, भटक्या प्राण्यांसाठी पेटाच्या अभियानास सानियाचा पाठिंबा