आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चर्चमध्ये लग्नानंतर धवनच्या बहिणीचे मेहंदी फंक्शन, समोर आले फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर शिखर धवन सध्या त्याच्या बहिणीच्या लग्नात व्यस्त आहे. नुकतेच या लग्नाच्या मेहंदीचे फंक्शन झाले. यातील काही फोटो शिखर आणि त्याची पत्नी आयेशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिखर आणि आयेशा ब्लू रंगाच्या ड्रेस मध्ये दिसताहेत. धवनच्या बहिणीचे नाव श्रेष्ठा आहे. या कारणामुळे धवन नागपुरच्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही.

 

पुढील स्लाईडवर पाहा - मेहंदीचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...