आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD शिखर : 10 वर्षांनी मोठी आहे या क्रिकेटरची पत्नी, जाणून घ्या 10 Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर शिखर धवन 5 डिसेंबर रोजी आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जगतात गब्बर म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनच्या क्रिकेट करिअरसह त्याच्या खासगी आयुष्याचीही नेहमीच चर्चा असते. शिखरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या खासगी आणि क्रिकेट लाइफबद्दल आम्ही 10 फॅक्ट्स घेऊन आलो आहोत.

 

1. 10 वर्षांनी मोठी आहे शिखर धवनची पत्नी आयेशा
भारतीय वंशाची आयेशाही ब्रिटीश नागरिक आहे. आयेशा पेशाने बॉक्सर असून त्यांची लव्हस्टोरी अत्यंत अनोखी आहे. फेसबुकवर ओळख त्यानंतर हरभजन सिंगच्या माध्यमातून ओळखीचे रूपांतर मैत्रीत. त्यानंतर दोघांनीही लग्न करून संसार थाटला आहे. आयेशाचे शिखरसोबत दुसरे लग्न झाले. लग्नापूर्वीच आयेशा ही 2 मुलांची आईसुद्धा आहे. त्यांनी 30 ऑक्टोबरला लग्नाचा पाचवा वाढदिवसही साजरा केला.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, शिखर धवनबद्दल आणखी काही माहितीत नसलेले तथ्य...

बातम्या आणखी आहेत...