आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तर यामुळे दुसरा टेस्ट खेळू शकला नाही शिखर धवन, समोर आले हे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शिखर धवन नागपूरमध्ये होणारा श्रीलंकाविरुद्धचा दुसरा टेस्ट सामना खेळू शकला नाही. बीसीसीआयने त्याच्या सुट्टीचा अर्ज पाहता त्याला दुसऱ्या सामन्यातून बाहेर ठेवले आहे. त्याने सुट्टी कोणत्या कारणासाठी घेतली होती ते सत्य समोर आले आहे. शिखर धवन आपल्या बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीवर आहे. त्याने सोशल मीडियावर या लग्नाचे फोटोज पोस्ट केले आहेत. 

 

> शिखर धवनने गुरुवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज पोस्ट केले. त्यावर आपल्या बहिणीच्या लग्नाचे कॅप्शन त्याने लिहिले आहे. त्याच्या बहिणीचे नाव श्रेष्ठा असून भाऊजीचे नाव बेसन असे आहे.
> एका फोटोमध्ये तो आपल्या बहिण आणि पत्नीसोबत एकत्रित दिसून आला. विविध फोटोज शेअर करत तिने आपल्या बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. 
> यासोबतच शिखर धवनच्या पत्नीने लग्नाच्या वेळी आपले आणि आपल्या मुला-मुलींचे फोटोज देखील शेअर केले आहेत. लग्नसमारंभ ख्रिस्ती परंपरेनुसार चर्चमध्ये पार पडला.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...