आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shikhar Dhawan Posted A Funny Video Where He Pulled Leg Of Bhwneswar Kumar For His Marriage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुवनेश्वर कुमार म्हणजे जोरु का गुलाम, शिखर धवनने शेअर केला फनी व्हिडीओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भुवनेश्वर कुमार 23 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. त्यापूर्वी भुवीचा मित्र आणि क्रिकेटर शिखर धवनने त्याच्यासोबत मस्ती करतांनाचा व्हिडीओ ट्वीटर अकाउंटवर शेअर केला. व्हिडीओमध्ये शिखर, भुवनेश्वरशी संबंधित अनुभव विचारतांना दिसतोय. त्याचबरोबर त्याला जोरु का गुलामही म्हटलय.

 

पुढील स्लाईडवर पाहा - भुवनरेश्वर-शिखरचा फनी व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...