आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात पोहोचली टीम ऑस्ट्रेलिया; टेन्शनमध्ये दिसला स्मिथ, मंगळवारी प्रॅक्टिस मॅच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम 5 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांचे सिरीज खेळण्यासाठी भारतात पोहोचली आहे. चेन्नई विमानतळावर कॅप्टन स्टीव स्मिथ काहीसा टेन्शनमध्ये दिसला. त्याचे संपूर्ण लक्ष आपल्या मोबाईलवरच होते. तर धडाकेबाज बॅट्समन डेविड वॉर्नर अतिशय आनंदी होता. बांगलादेशात दोन टेस्ट सामने खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील प्रॅक्टिस मॅच 12 सप्टेंबर रोजी चेन्नईतच खेळला जाणार आहे.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...