आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अशी उडत आहे खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा जिंकली. टीम इंडियाच्या पराभवानंतर या सामन्यावर सोशल मीडियावर मजेदार कमेट्स पडत आहेत. काही कमेट्समध्ये क्रिकेट फॅन्सनी फादर्स-डे साठी भारताने हे पाकिस्तानला दिलेले गिफ्ट असल्याचे म्हटले आहे. 

असा होता मॅचचा रोमांच
- मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर पहिल्यादा बॅंटिग करताना पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावत 338 रन बनवले. फखर जमानने 114, अजहर अलीने 59 आणि मो. हफीजने 57* रन केले. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वात चांगली बॉलिंग केली त्याने 44 रन देत 1 विकेट घेतली.
- लक्ष्याचा सामना करताना भारतीय संघाची सुरुवातच अतिशय खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर विकेट पडण्याची जी सुरुवात झाली ती थांबलीच नाही.
बातम्या आणखी आहेत...