आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅन्सच्या नजरेत व्हिलेन बनला धोनी, ठरवले पराभवासाठी जबाबदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि न्यूझीलंडमध्ये शनिवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 40 धावांनी पराभव झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन फ्लॉप ठरले. टीम इंडियाच्या चाहत्यांची याचा राग प्रामुख्याने माजी कॅप्टन कूल एमएस धोनीवर काढला आहे. धोनी सामन्यात धिम्या गतीने बॅटिंग करत होता असा आरोप फॅन्सने लावला आहे. 
 
> धोनीने या मॅचमध्ये 37 चेंडूंमध्ये 49 धावा काढल्या. सुरुवातीच्या 19 बॉलमध्ये त्याने केवळ 17 रन काढले. यानंतरच्या 18 बॉलमध्ये त्याने 32 धावा केल्या. 
> धोनीच्या स्लो बॅटिंगमुळेच भारतीय संघावर असलेला दबाव आणखी वाढला. याच प्रेशरमध्ये विराट देखील आउट झाला असे आरोप फॅन्सने लावले आहेत. 
> धोनीच्या बॅटिंगने स्पीड पकडली, तेव्हा उशीर झाला होता. त्यामुळेच क्रिकेटच्या सर्वच चाहत्यांनी या पराभवाचे खापर धोनीवर फोडले. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीवर फॅन्सने असा काढला राग...
बातम्या आणखी आहेत...