आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Facts : सचिन, सेहवाग आणि द्रविडचे मिश्रण म्हणजे विराट कोहली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - जगातील क्रिकेट खेळणाऱ्या फलंदाजांपैकी सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये सर्वात आघाडीवर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचे नाव आहे. तो खेळायला उतरला की, भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आपोआप एक आत्मविश्वास निर्माण होतो. विराट आहे, तोवर काही काळजीचे कारण नाही, अशीच प्रत्येकाची भावना होते. त्यामुळेच भविष्यातील सचिन म्हणून सगळे विराटचे नाव घेत आहेत. 

 

श्रीलंका विरूद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराटने बहारदार 104 नॉटआऊट धावा केल्या. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्टाईल आयकॉन, युथ आयकॉन, लीडर, स्पोर्टी आणि स्माईली असा प्रत्येकाला वेगवेगळा दिसणारा विराट एकमेव आहे. यात शंका नाही. चांगल्या चांगल्या गोलंदाजांची त्याने बोलती बंद केलेली आहे. भारतीय फलंदाजीचा कणा बनलेल्या कर्णधार विराटबाबतचे काही रंजक फॅक्टस...

 

पुढील स्लाईडवर वाचा - असे आहेत विराट कोहलीच्या आयुष्यातील फॅक्ट्स...

बातम्या आणखी आहेत...