आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3rd ODI मध्ये धोनीसह टीम इंडियाचा रेकॉर्ड, जाणून घ्या काही Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने 84 वेळा 300 पेक्षा अधिक स्कोअर केला आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने 64 तर ऑस्ट्रेलियाने 76 वेळा एवढ्या धावा केल्या आहेत. - Divya Marathi
दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने 84 वेळा 300 पेक्षा अधिक स्कोअर केला आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने 64 तर ऑस्ट्रेलियाने 76 वेळा एवढ्या धावा केल्या आहेत.
भारत आणि बांगलादेश दरम्यान तीन सामन्यांची वन डे मालिका बांगलादेशने 2-1 ने जिंकली. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने तिसऱ्या सामन्यात ७७ धावांनी विजय नोंदवला. त्यामुळे 18 वर्षांपासून आशियाखंडात क्लीन स्वीप न झाल्याचा विक्रम कायम राहिला. मात्र भारताविरोधात मालिका जिंकण्याचा विक्रम बांगलादेशने नावावर केलाच.
तिसऱ्या वन डेमध्ये धोनीने अर्धशतक केले, तर 317 धावा करून टीम इंडियाने सर्वाधिक वेळा 300 पेक्षा अधिक स्कोअर करण्याचा विक्रमही स्वतःच्या नावावर केला. भारत बांगलादेश मालिकेतील असेच काही Fact's आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

धोनीची सलग दुसरी चांगली खेळी
धोनीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 69 धावा केल्या. त्याला मुर्तजाने बाद केले. चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या धोनीची ही सलग दुसरी चांगली खेळी होती. याआधीच्या सामन्यात त्याने 47 धावा केल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तिसऱ्या सामन्यातील आणि वन डे मालिकेतील काही Facts
बातम्या आणखी आहेत...