आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भज्जीच्या फॅमिली फोटोवर गांगुलीने केले असे कॉमेंट, की मागावी लागली माफी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि माजी क्रिकेटर (कॅप्टन) सौरव गांगुली जुने मित्र आहेत. मात्र, हरभजनच्या फॅमिली फोटोवर गांगुलीने अशी कॉमेंट केली, की त्याला या कॉमेंटबद्दल माफी मागावी लागली आहे. माफी मागताना आपण आता म्हातारे होत आहोत असेही गांगुलीने मान्य केले आहे. 

 

या कॉमेंटवर मागितली माफी...
- भज्जी आणि त्याची पत्नी गीता बसरा यांनी आपली मुलगी हिनायासोबत स्वर्ण मंदिरावरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. याच फोटोवर गांगुलीने एक कॉमेंट केली. 
- गांगुलीने लिहिले, "मुलगा खूप सुंदर आहे भज्जी, माझ्याकडून खूप-खूप प्रेम दे." गांगुलीला आपली चूक समजताच त्याने आणखी एक ट्विट केले. 
- यात त्याने लिहिले, "माफ कर रे, मुलगी खूप सुंदर आहे. म्हातारा होतोय." या ट्वीटला भज्जीनेही उत्तर देत, "धन्यवाद दादा, लव टू सना, होप टू सी यू सून." सना गांगुलीच्या मुलीचे नाव आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, ती प्रतिक्रिया आणि कॉमेंट आणि ते फोटोज...

बातम्या आणखी आहेत...