आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला पिछाडीवर टाकून हा संघ बनला नंबर एक, अद्यावत ICC रँकिंग अशी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - न्युझीलंड विरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या वनडे सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ICC रँकिंगमध्ये नंबर एकवर राहिलेल्या भारताची जागा आता दुसऱ्या संघाने घेतली आहे. भारत सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. गेल्या महिन्यातच ऑस्ट्रेलियाला वनडे सिरीजमध्ये 4-1 ने पराभूत करून भारताने नंबर एकचे स्थान मिळवले होते. अशात भारताने न्युझीलंडला सिरीजमध्ये पराभूत केल्यास पुन्हा नंबर एक होण्याची संधी आहे. ICC कडून अद्यावत ODI रँकिंग जारी करण्यात आली. त्यामध्ये अफगाणिस्तानचा संघ 45 रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणता संघ कुठल्या क्रमांकावर...
बातम्या आणखी आहेत...