आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरियन चूनने जिंकला यूएस ओपन गोल्फ चषक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूएस ओपन गोल्फ चषक विजेती चुन - Divya Marathi
यूएस ओपन गोल्फ चषक विजेती चुन

पेनसिल्व्हेेनिया - दक्षिणकोरियन युवा खेळाडू चून इन जीने लंकस्टर कंट्री क्लबमध्ये यू एस महिला ओपन गोल्फ चषक जिंकला. २० वर्षीय चूनने फायनलमध्ये अप्रतिम खेळ करत चार अंडर ६६ असा स्कोअर केला.आपल्याच देशाच्या एमी यंगविरुद्ध आठ अंडर २७२ असा स्कोअर करून हा किताब जिंकला. चूनचे हे पहिलेच प्रमुख विजेतेपद ठरले. यू एस गोल्फ चषकाला गोल्फ जगतात मानाचे स्थान आहे.