आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीसंथ बनला Hero,\'TEAM 5\' मध्ये दिसेल रोमान्स करतांंना; पाहा, असे बनवले सिक्स पॅक अॅब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंथ सध्या अॅक्टिंगच्या क्षेेत्रात नवी इनिंग खेळण्याची तयारी केली आहे. तो लवकरच एका मल्याळम सिनेमात झळकणार आहे. 'Team 5' असे सिनेमाचे नाव असूून तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे शूटिंग नुकतेच स्वित्झर्लंडमध्ये झाले.

सिनेमासाठी बनवले सिक्स पॅक अॅब्स...
- एस. श्रीसंथने सिनेमासाठी खास सिक्स पॅक अॅब्स बनवले आहे.
- त्याने काही दिवसांपूर्वी एक फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता.
- क्रिकेटच्या जगापासून दूर गेलेल्या श्रीसंथ करिअरबाबत खून एक्सपेरिमेंट केले.
- ‍श्रीसंथवर क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर तो डान्स टीव्ही शो 'झलक दिखला जा'मध्ये दिसला होते.
- नंतर त्याने केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपकडून नशीब आजमावले होते. पण, त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
- आता श्रीसंथ अॅक्टिंगमध्ये नशीब आजमावत आहे.
- निक्की गलराणी ही त्याच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. निक्की ही यंदाची सर्वाधिक सर्चेबल तमिळ अॅक्ट्रेस आहे.

‍निक्कीसोबत रोमान्स करतांना दिसेल श्रीसंथ
- श्रीसंथ Team 5 मध्ये निक्कीसोबत रोमान्स करतांना ‍दिसणार आहे.
- श्रीसंथ क्रिकेटपटूसोबतच एक उत्कृष्ट डान्सरही आहे. सिनेमात तो स्टंट करतानाही दिसणार आहे.
- श्रीसंथ सिनेमात अखिल नामक तरुणाची भूमिका साकारत आहे.
- सिनेमाचे डायरेक्टर सुरेश गोविंद असून राज जकारिया हे निर्माता आहेत.
- बॉलीवुड फिल्म 'अक्सर-2' मध्येही श्रीसंथ झळकणार असल्याची चर्चा सुरु आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मल्याळम सिनेमा Team 5 मध्ये कसा दिसेल श्रीसंथ...
बातम्या आणखी आहेत...