आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर बनण्यापूर्वी कोणती नोकरी करत होता धोनी, जाणून घ्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
7 जुलैला 34 वर्षांचा झालेला टीम इंडीयाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनी भारतातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. शालेय दिवसात बॅडमिंटन आणि फुटबॉल खेणारा धोनी 2001 ला रेल्वेत नोकरीला लागला. यासोबतच त्याने क्रिकेट खेळायला सुरूवात केली. 1999-2000 मध्ये त्याची बिहार अंडर-19 क्रिकेट टीममध्ये निवड झाली आणि रणजीमधील पहिल्या सामन्यातच त्याने अर्धशतक झळकावले. 2002 ते 2004 दरम्यान रणजी क्रिकेटमध्ये अव्दितीय कामगिरी केल्यानंतर धोनी केवळ चर्चेतच नाही तर शेवटच्या फळीतील हिटर म्हणून स्वतःची त्याने ओळख बनवली.

एकेकाळी धोनी टिकीट चेकर होता. मात्र आज तो जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडूंमध्ये गणला जातो. टीम इंडिया सध्या झिम्बॉव्वे टूरवर आहे. या दरम्यान धोनीसमवेत 8 सीनियर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. धोनीप्रमाणेच क्रिकेट वर्ल्डमध्ये अनेक असे खेळाडू आहेत जे क्रिकेटर बनवण्यापूर्वी साधीसुधी नोकरी करत होते. Divyamarathi.com तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगत आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर क्रिकेटरबद्दल...