आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Honeymoon In Paris, सुरेश रैनाने शेअर केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: सुरेश रैना आणि प्रियंका चौधरी)
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना सध्या मोठ्या मोहिमेवर गेला आहे. ही मोहिम म्हणजे तो पत्नी प्रियंकासोबत पॅरिसमध्ये हनिमूनला गेला आहे. रैनाने आपल्या ट्‍विटर अकाउंटवर हनिमूनचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.

रैना आणि प्रियंका 3 एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकले. मात्र, आयपीएल-8 मध्ये रैनाला आपले हनिमून पुढे ढकलावे लागले होते. आयपीएलदरम्यान पत्नीचा फोटो ट्‍विटरवर शेअर करून 'आता प्रतिक्षा सहन होत नाही' असे रैनाने म्हटले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सुरेश रैना आणि प्रियंकाचे फोटो...